Surprise Me!

Monsoon Update: महाराष्ट्रात कुठे कधी बरसणार पावसाच्या सरी जाणून घ्या सविस्तर

2020-11-04 64 Dailymotion

जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मान्सून पूर्व पावसाचे आगमन होत आहे. फक्त मुंबईच नाही तर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार असून, काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर

Buy Now on CodeCanyon