Surprise Me!

Coronavirus Outbreak: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण;रुग्णांचा आकडा ५० हजारच्या वर

2020-11-04 19 Dailymotion

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पहायला मिळत आहे.रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला.परतुं तरीही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही आहे.

Buy Now on CodeCanyon