Surprise Me!

Nisarga Cyclone: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जून मध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता

2020-11-04 1 Dailymotion

समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पहा बातमी सविस्तर.

Buy Now on CodeCanyon