Surprise Me!

Maharashtra Lockdown 4.0 Rules: लॉकडाऊन ४ ची नवीन नियमावली जाहीर; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल

2020-11-04 2 Dailymotion

सध्या देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे.महाराष्ट्र सरकारने चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.पहिल्या तीन लॉकडाऊनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत.

Buy Now on CodeCanyon