Surprise Me!

आम्ही फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही- जयंत पाटील

2020-11-23 3,047 Dailymotion

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणी टरबुज्या म्हटल्याचं कधी ऐकलेलं नाही. आम्ही असं कधी म्हटलेलं नाही. चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'चंपा' म्हणून तसा उल्लेख केला. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी रागावण्याचं काही कारण नाही, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना दिलं.<br /><br />#JayantPatil #DevendraFadnavis #BJP #NCP<br />

Buy Now on CodeCanyon