"मंत्रिमंडळात आणि बाहेर आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. आघाडी सरकारच्यावेळी कायदा मांडण्यात आला आणि फडणवीस सरकारने कायदा केला, तेव्हा सुद्धा आम्ही पाठिंबा दिला"