अहमदपूर आंबेजोगाई रोडवर किनगाव येथे नाकाबंदी करत असताना पोलिसांनी मध्यरात्री अठरा लाख रुपयांच्या गुटके सह एक ताब्यात घेतला