Surprise Me!

एक दिवस ईडीच भाजपाला संपवणार, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

2020-12-09 2,303 Dailymotion

"आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकाऱ्यापर्यंत जाणं आणि कोणत्याही गोष्टीत ईडीचा वापर करायचा अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. एक दिवस हे ईडीच भारतीय जनता पक्षाला संपवल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वाक्य लिहून घ्या," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

Buy Now on CodeCanyon