Surprise Me!

AK vs AK: Anil Kapoor ने 'त्या' वादग्रस्त दृश्यासाठी Indian Air Force ची मागितली माफी

2020-12-10 1 Dailymotion

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या आगामी चित्रपटाचं नाव AK vs AK असं आहे. हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घ्या सविस्तर.<br /><br />#AKvsAK #AnilKapoor #IndianAirForce

Buy Now on CodeCanyon