Surprise Me!

अरबी समुद्रात निर्माण झाले कमी दाबाचे क्षेत्र

2020-12-10 2,055 Dailymotion

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेकडे जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडील ढगाळ वातावरण एक ते दोन दिवसांत निवळण्याची शक्यता आहे.

Buy Now on CodeCanyon