Surprise Me!

Shakti Act: महाराष्ट्रात आता बलात्कार,ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा

2020-12-10 88 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी.याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon