Surprise Me!

Petrol Diesel Price: देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव कडाडले; पेट्रोलच्या भावाने केला 90 रू.चा आकडा पार

2020-12-10 1 Dailymotion

इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सलग सहाव्या दिवशीही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये कच्चा तेलाचे दर भडकल्याने इंधनाचे दर देखील दिवसागणिक वाढत आहेत. जाणून घ्या आजचे दर.

Buy Now on CodeCanyon