Surprise Me!

Bhopal Police Lathicharge On Covid-19 Health Workers: आरोग्य कर्मचार्‍यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

2020-12-10 1,498 Dailymotion

भोपाळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस संपावर बसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने हटवताना दिसत आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे पूर्ण प्रकरण.

Buy Now on CodeCanyon