Surprise Me!

Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine च्या वापराला परवानगी; ब्रिटनमध्ये सुरू होणार लस देण्यास सुरूवात

2020-12-10 57 Dailymotion

कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे.जाणून घ्या अधिक.

Buy Now on CodeCanyon