Surprise Me!

ट्रेनमध्ये चढताना महिला प्लॅटफॉर्म आणि कोचच्या फटीत पडली; RPF जवानाने वाचवले प्राण पाहा व्हिडिओ

2020-12-10 2 Dailymotion

काल (17 नोव्हेंबर) कल्याण स्थानकांत एक महिला प्रवासी चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्ये पडली. मात्र प्लॅटफॉर्मवर ऑनड्युटी असलेल्या एका आरपीएफ कॉन्स्टेबलने कर्तव्यदक्षता दाखवत धोका वेळीच ओळखला आणि महिलेला सुरक्षित वाचवले.पाहा व्हिडिओ.

Buy Now on CodeCanyon