Surprise Me!

Ahmedabad Night Curfew: अहमदाबाद मध्ये आजपासून नाइट कर्फ्यू; फक्त दूध आणि औषधांची दुकाने राहणार उघडी

2020-12-10 245 Dailymotion

दिल्ली प्रमाणेच अहमदाबादमध्येही कोरोना विषाणू रुग्णाचे प्रमाण सतत वाढत आहे. म्हणून गुजरात सरकारने 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबादमध्ये कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Buy Now on CodeCanyon