Surprise Me!

Pratap Sarnaik Raided By ED: Shivsena MLA प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीचा छापा

2020-12-10 64 Dailymotion

सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांच्या एक पथकाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयात शोधमोहीम सुरु केल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक केवळ सरनाईक यांच्या घरीच नाही तर त्यांच्या कार्यालयातही पोहोचले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon