Surprise Me!

India China Talk: आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर भारत चीन दोघांनी सहमती दर्शवली

2020-12-10 2 Dailymotion

पूर्व लडाखमध्ये लष्करी घडामोडीचे निराकरण करण्यासाठी भारतीय आणि चिनी सैन्य कमांडर्सची चर्चा झाली.सहाव्या फेरीच्या फेरीच्या चर्चेच्या एक दिवसानंतर दोन्ही बाजूंनी आणखी सैन्य पाठविणे थांबवण्यावर सहमती दर्शविली आहे.जाणून घ्या अधिक.

Buy Now on CodeCanyon