Surprise Me!

Akshay Kumar ने एका युट्यूबर विरोधात केला तब्ब्ल 500 कोटींचा मानहानीचा दावा; पाहा काय आहे कारण

2020-12-10 31 Dailymotion

सुशांतच्या प्रकरणात खिलाडी अक्षय कुमार विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्या एका युट्यूबर विरोधात कडक पावले उचलले आहे. अक्षयने त्या युट्यूबर विरोधात 500 कोटींचा दावा केला आहे.जाणून घेऊयात अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon