Surprise Me!

Laxmi Vilas Bank वर RBI ची कारवाई; खातेधारकांना आता महिन्यातून केवळ 25 हजार रुपये काढता येणार

2020-12-10 8 Dailymotion

केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेला RBI ने दणका देत त्यांच्या कामकाजावर निर्बंध घातले आहेत. अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात अडकलेल्या या बँकेवर पुढील 30 दिवस निर्बंध कायम असणार असल्याचे ही आरबीआयने स्पष्ट केले आहे.जाणून घ्या अधिक स्पष्ट.

Buy Now on CodeCanyon