Surprise Me!

लोकसत्ता दुर्गा पुरस्कार वितरण सोहळा, स्त्री शक्तीचा जागर!

2020-12-15 3 Dailymotion

समाज बांधणीचं काम करणाऱ्या, चाकोरीबाहेर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांचा गौरव म्हणजे लोकसत्ता दुर्गा पुरस्कार. गेल्या सात वर्षांपासून हा स्त्री शक्तीचा जागर अविरतपणे सुरु आहे. आपण पाहुया हा संपूर्ण सोहळा. जाणून घ्या कोण आहेत या वर्षीच्या दुर्गा पुरस्काराच्या मानकरी आणि काय आहे त्यांचं सामाजिक कार्य याबद्दल.<br /><br />#LoksattaDurgaPuraskar #Awards2020

Buy Now on CodeCanyon