Surprise Me!

‘सर्वकार्येषु सर्वदा’- दानयज्ञाचं महत्व सांगत आहेत अरुणा ढेरे

2020-12-17 185 Dailymotion

दातृत्व ही आपली संस्कृती आहे. ज्ञानाधिष्ठित, श्रमाधिष्ठित समाजाकडून धनाधिष्ठित समाजाकडे वाटचाल होत असताना वाचवा, वापरा, वाटा आणि वाढवा या टप्प्यांतून जावे लागेल. संघर्षरत माणसे सामाजिक कामात गुंतलेली दिसतात. त्यांची झोळी भरून टाकण्यासाठी करोनाकाळातही शेकडो हात पुढे आले. देणाऱ्याचे हात घेणारी माणसे वाढावीत आणि महाराष्ट्राचे दातृत्ववैभव वाढत जावे, अशी भावना ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी मंगळवारी व्यक्त केली.<br /><br />#LoksattaSarvakaryeshuSarvada #ArunaDhere #Socialwork <br />

Buy Now on CodeCanyon