Surprise Me!

Margashirsha Guruvar Vrat Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रत शुभेच्छा Images, Wallpaper, Messages

2020-12-17 727 Dailymotion

मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार व्रताचा आरंभ यंदा 17 डिसेंबर पासून होणार आहे. या गुरूवारी महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरूवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवारची सुरूवात आनंदात करा. त्यासाठी सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, मराठी मेसेजेस पाठवा.

Buy Now on CodeCanyon