Surprise Me!

जाणून घ्या सुंठ पावडर खाण्याचे ९ फायदे

2020-12-22 409 Dailymotion

हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की अनेक जण सुंठ घातलेला चहा पितात. तसंच बऱ्याच वेळा खोकला झाल्यावरदेखील सुंठ पावडर खाल्ली जाते. चवीला तीक्ष्ण असलेली सुंठ पावडर खाण्यासाठी अनेक जण नाक मुरडतात. मात्र, ही पावडर शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. सुंठ पावडरचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.<br /><br />#Health #Lifestyle #Ginger #driedGinger #GingerTea #Ayurveda

Buy Now on CodeCanyon