महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉनमधील वाद चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे.<br /><br />#AmazonIndia #MNS #MaharashtraNavnirmanSena #MNSActivist