Surprise Me!

पुणे : मंडई येथील शारदा गजानन मंदिरात चोरी

2021-01-08 1 Dailymotion

पुण्यातील महात्मा फुले मंडई येथील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गजानन गणपती मंदिरात चोरी झाली आहे. शुक्रवारी पहाटेच्या मंदिरातील २५ तोळे सोन्याचे दागिने आणि दान पेटीतील रक्कम चोरील्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Buy Now on CodeCanyon