Surprise Me!

पुण्यातून कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना

2021-01-12 214 Dailymotion

सीरम इन्स्टिट्यूने आपल्या करोना प्रतिबंधक 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. लसीचे हे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत.<br /><br />#Pune #Maharashtra #Covishield #COVID19 #Vaccination #SerumInstitute

Buy Now on CodeCanyon