Surprise Me!

Rajesh Tope On Bird Flu: चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होतो? पाहा काय म्हणाले आरोग्य मंत्री राजेश टोपे

2021-01-12 107 Dailymotion

कोरोना नंतर आता बर्ड फ्ल्यू या रोगाने चिंता निर्माण केली आहे. उद्धभवलेल्या परिस्थितीमुळे चिकन खाल्ल्याने बर्ड फ्ल्यू होईल अशी भीती नागरिकांमध्ये आहे.त्याचे उत्तर आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे.

Buy Now on CodeCanyon