Surprise Me!

भररस्त्यात लोकांसोबत खेळताना दिसला बिबट्या

2021-01-15 2,906 Dailymotion

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातील तिर्थन घाटीमध्ये गुरुवारी रस्त्यावर अचानक बिबट्या आला. बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. बिबट्या हिंसक प्राणी आहे, पण कुल्लूमध्ये रस्त्यावर आलेल्या या बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. उलट तो लोकांसोबत चक्क खेळताना आणि मजामस्ती करताना दिसला.<br /><br />#Tirthanvalley #HimachalPradesh #Leopard #WildAnimals

Buy Now on CodeCanyon