Surprise Me!

‘ट्राय’चा 'हा' नवा आदेश आजपासून लागू

2021-01-15 2,854 Dailymotion

आजपासून देशात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल होत आहे. ‘ट्राय’च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरआधी शून्य (0) डायल करावा लागेल. ‘ट्राय’चा हा नवा आदेश आजपासून लागू होत आहे.<br /><br />#trai #TelecomSector

Buy Now on CodeCanyon