Surprise Me!

Bird Flu In Maharashtra: महाराष्ट्रात 4,351 पक्षांचा मृत्यु; आतापर्यंत 12,624 पक्षांनी गमावला जीव

2021-01-20 634 Dailymotion

कोरोना नंतर आता महाराष्ट्रात बर्ड फ्लू चे संकट कोसळले आहे. त्यातच आता आतापर्यंत राज्यात 12,624 पक्ष्यांनी गमवला जीव गमवला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Buy Now on CodeCanyon