Surprise Me!

Vijay Rupani, Gujarat CM, On Dragon Fruit: गुजरात सरकारने ड्रॅगन फळाला दिले नवीन नाव

2021-01-20 13 Dailymotion

आतापर्यंत आपण जागेचे, स्टेशन चे नाव बदलेले ऐकले असेल पण गुजरात सरकारने आता चक्क फळाचेच नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकारने ड्रॅगन फळाला दिले नवीन नाव दिले आहे.

Buy Now on CodeCanyon