बायडेन ‘भाऊ’ अन् ‘आक्का’ हॅरिस यांच्या अभिनंदनाचं झळकलं पोस्टर
2021-01-21 697 Dailymotion
पादचारी पुलाच्या कमानीवर लागलेल्या या फ्लेक्समध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा उल्लेख चक्क भाऊ आणि कमला हॅरिस यांचा उल्लेख आक्का असा करण्यात आलाय.<br /><br />#JoeBiden #KamlaHarris #pune