Surprise Me!

Kamala Harris Is First Woman To Become US VP: Tamil Nadu मध्ये कमला हॅरिस यांच्या यशाचा उत्सव

2021-01-21 2 Dailymotion

कमला हॅरिस या अमेरिकेतील पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरल्या आहेत. कमला यांच्या आई भारतीय होत्या. भारतातील तामिळनाडू येथे कमला हॅरिस यांना मिळालेल्या यशाचा उत्सव साजरा होताना पहायला मिळत आहे.

Buy Now on CodeCanyon