Surprise Me!

Petrol Diesel Price: पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ; मुंबईत पेट्रोल चे दर 90 च्या पुढे

2021-01-22 74 Dailymotion

पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांच्या समस्या आणखी वाढवणार आहेत. सलग तिसऱ्या दिवशी ही पेट्रोल डिझेल च्या भावात वाढ झालेली आहे. मुंबईत पेट्रोल चे दर 90 च्या ही पुढे गेले आहेत. जाणून घेऊयात आज काय आहेत पेट्रोल डिझेल चे भाव.

Buy Now on CodeCanyon