Surprise Me!

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच एक नंबर - देवेंद्र फडणवीस

2021-01-22 1 Dailymotion

"हे तीन पक्षांचे सरकार आहे, ज्या कोचवर दोघे बसू शकत नाहीत तिथे तीन जण आहेत. आपण एकटे एका कोचवर असून आपल्याला खूप मोठी राजकीय स्पेस आहे. हे आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट दिसले. ते कितीही दावे करत असले तरी भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत," असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.<br /><br />#DevendraFadnavis #GramPanchayat #Elections #BJP #Pune

Buy Now on CodeCanyon