Surprise Me!

कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित - उद्धव ठाकरे

2021-01-22 377 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती यावेळी सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.<br /><br />#UddhavThackeray #Serum #covidvaccine2021

Buy Now on CodeCanyon