Surprise Me!

अरे काय चाललंय काय?; धनंजय मुंडे प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील संतापले

2021-01-22 3,041 Dailymotion

महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.<br /><br />#ChandrakantPatil #DhananjayMunde

Buy Now on CodeCanyon