उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खेडमधील चिंबळी येथे बोलताना त्यांच्या बंद केलेल्या पेट्रोलपंपचा किस्सा सांगितला. निमित्त होत पेट्रोल पंपच्या उद्घाटनाचं.<br /><br />#AjitPawar #PetrolPump #Khed #Pune #MaharashtraNews<br />