भिवंडीतील मानकोली परिसरातील हरीहर कम्पाउंडमधील गोदाम कोसळलं आहे. सोमवारी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं असून चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.<br /><br />#Bhiwandi #Collapsed #Warehouse #Accident #RescueOperation
