Surprise Me!

मध्यमवर्गीयांसाठी कसा आहे अर्थसंकल्प? ऐका गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

2021-02-01 4,849 Dailymotion

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकारने कुणाला दिलासा? अर्थसंकल्प कुणासाठी चांगला आहे? यातून मोदी सरकारचं कोणतं धोरणं स्पष्ट होतं? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले भाष्य...<br /><br />#Budget2021 #GirishKuber #BudgetAnalysis #unionBudget2021 #India

Buy Now on CodeCanyon