Surprise Me!

Nana Patole Maharashtra Assembly Speaker Resign: नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

2021-02-05 138 Dailymotion

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काल नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

Buy Now on CodeCanyon