Surprise Me!

चले जाव.. चले जाव मोदी सरकार चले जाव; शिवसेनेचे इंधनदरावाढीविरोधात पुण्यात आंदोलन

2021-02-05 510 Dailymotion

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेस इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली. <br /><br /> #Shivsena #BJPGovt

Buy Now on CodeCanyon