Surprise Me!

पुणे-सोलापूर महामार्गावर 'चक्का जाम'

2021-02-06 291 Dailymotion

कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकर्‍यांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती. पुण्यातही आंदोलन करण्यात आलं. हडपसर येथील शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं.<br /><br />#farmarprotest #ModiAgainstFarmers

Buy Now on CodeCanyon