Surprise Me!

मला नरेंद्र तोमरांचा अनादर करायचा नाही : शरद पवार

2021-02-06 7,206 Dailymotion

“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले.<br /><br />#SharadPawar #sharadpawarspeaks #farmarprotest #BJPGovt #india #Modi #NarendraTomar

Buy Now on CodeCanyon