Surprise Me!

Gangster Arun Gawli Tests Positive For Coronavirus: अरुण गवळीला जेलमध्ये कोविड-19 ची लागण

2021-02-11 1 Dailymotion

कुख्यात गुंड अरुण गवळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांची तब्येत स्तिर असून त्याच्यावर जेलमध्येच उपचार सुरु आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon