Surprise Me!

Mobile COVID-19 Labs In Maharashtra: राज्यभरात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा: Uddhav Thackeray

2021-02-11 24 Dailymotion

कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात आला असला तरी मुंबईत कोविड-19 च्या फिरत्या प्रयोगशाळा लॉन्च करण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एनएबीएल ॲक्रिडेटेड आणि आयसीएमआरची (ICMR) मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले.

Buy Now on CodeCanyon