Surprise Me!

Jalgaon Truck Accident: जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

2021-02-15 44 Dailymotion

जळगावातील यावल-चोपडा रस्त्यावर खड्ड्यामुळे काळाने डाव साधला. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत मजूर रावेर तालुक्यातील आभोडा,केन्हाळा व रावेर शहरातील असल्याची माहिती समोर आली आहे.

Buy Now on CodeCanyon