Surprise Me!

Maharashtra Coronavirus Update: राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 रुग्णांच्या आकडेवारीत सर्वाधिक वाढ

2021-02-16 492 Dailymotion

देशासह आता विविध राज्यातील जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम सुद्धा सुरु केली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुद्धा घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु रविवारी (14 फेब्रुवारी) कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले.

Buy Now on CodeCanyon