Surprise Me!

Coronavirus In Mumbai: COVID-19 रुग्णांची संख्या वाढल्याने महानगर पलिकेकडून अ‍ॅक्शन घेण्यास सुरुवात

2021-02-17 35 Dailymotion

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो, असा इशारा ही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच महानगर पलिकेकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे.

Buy Now on CodeCanyon